पहिला मित्र असणारे आणि आता विरोधकांच्या बाकावर बसलेली शिवसेना सध्या भाजपा विरुद्ध त्यांची पाऊले उचलली दिसतायेत यात नवल नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजसकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. परंतु ही केवळ एकऔपचारिक भेट होती असं उद्धव ठाकरे म्हणत आहे. या भेटीला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे ही सोबत आहेत. आता ही भेट किती औपचारिक हे येणाऱ्या दिवसात कळलेलंच !
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews